04.01.2024 : लेखक हेमंत देशमुख यांनी राज्यपालांना दिले ‘गाईड टू सायबर सिक्युरिटी’ पुस्तक भेट
०४.०१.२०२४ : 'गाईड टू सायबर सिक्युरिटी' या पुस्तकाचे लेखक हेमंत विलास देशमुख यांनी मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या पुस्तकाची प्रत भेट दिली.
04.01.2024 : लेखक हेमंत विलासराव देशमुख यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व त्यांना आपल्या 'गाईड टू सायबर सिक्युरिटी' या पुस्तकाची प्रत भेट दिली.