03.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाचा कार्यक्रम संपन्न
03.12.2022 : विले पार्ले मुंबई येथील मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'स्वर्णकमल' कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी डाक विभागातर्फे महाविद्यालयावर विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गणेश वंदन व नृत्य सादर केले. कार्यक्रमाला एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु रुबी ओझा, मुंबई डाक विभागाच्या मुख्य पोस्ट मास्टर स्वाती पांडे, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हिमाद्री नानावटी, प्राचार्या डॉ राजश्री त्रिवेदी, माजी मंत्री अमरीश पटेल, विश्वस्त अपूर्व नानावटी तसेच महाविद्यालयाचे शुभचिंतक, माजी विद्यार्थी व आजी माजी शिक्षक उपस्थित होते.