03.08.2025: राज्यपालांच्या हस्ते जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा सत्कार
03.08.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन नागपूर येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा जॉर्जिया येथे झालेल्या अंतिम स्पर्धेत विजय मिळवल्याबद्दल सत्कार केला. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
03.08.2025: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan today felicitated FIDE world chess champion Grand Master Divya Deshmukh at Raj Bhavan in Nagpur. Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware was also present.