03.07.2025: मुंबईच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त मालती श्रीधरन यांनी घेतली राज्यपालांची भेट
०३.०७.२०२५: नवी मुंबई येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पश्चिम विभागाचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र अग्रवाल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
03.07.2025: Principal Chief Commissioner of Income-tax, Mumbai Malathi Sridharan called on the Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.