03.07.2020: वनपट्ट्यांचे दावे तीन महिन्यांत निकाली काढण्याच्या राज्यपालांच्या सूचना
०३.०७.२०२०: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील लोकभवन येथे आदिवासी आणि अनुसूचित क्षेत्रांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली.
03.07.2020: Governor Bhagat Singh Koshyari held a review meeting with officials and representatives of NGOs to discuss various issues pertaining to tribals and scheduled areas at Raj Bhavan, Mumbai.