03.07.2020: वनपट्ट्यांचे दावे तीन महिन्यांत निकाली काढण्याच्या राज्यपालांच्या सूचना
03.07.2020: राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांच्या समस्या, विशेषतः आवास तसेच वनहक्क कायद्याअंतर्गत गौण वनौपज व वन अधिकार इत्यादी विषयांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला.
03.07.2020: Governor Bhagat Singh Koshyari held a review meeting with officials and representatives of NGOs to discuss various issues pertaining to tribals and scheduled areas at Raj Bhavan, Mumbai.