03.06.2024: दिव्यांग क्रिकेटपटूंनी घेतली राज्यपालांची भेट
03.06.2024 : मुंबई व्हीलचेअर क्रिकेट चमूच्या सदस्यांनी नीलोत्पल मृणाल यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.
03.06.2024: A group of members of Mumbai Wheelchair Cricket Team led by Nilotpal Mrinal met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai