03.04.2023 : जर्मनीच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
०३.०४.२०२३ : मुंबईतील जर्मनीचे नवनियुक्त कॉन्सुल जनरल श्री. अचिम फॅबिग यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
03.04.2023 : जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकीम फॅबिग यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.