03.02.2021 : राज्यपालांचे सुरगाणा तालुक्यातील अहमदगव्हाण हेलिपॅडवर स्वागत.
Zoom 03.02.2021 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे सुरगाणा तालुक्यातील अहमदगव्हाण हेलिपॅडवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर उपस्थित होते. प्रशासनाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी राज्यपाल श्री.कोश्यारी यांचे स्वागत केले.
03.02.2021 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे सुरगाणा तालुक्यातील अहमदगव्हाण हेलिपॅडवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर उपस्थित होते. प्रशासनाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी राज्यपाल श्री.कोश्यारी यांचे स्वागत केले.