03.01.2023 : राज्यपालांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
०३.०१.२०२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी लोकभवन मुंबई येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यावेळी लोकभवनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
03.01.2023 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.