03.01.2023 : पंतप्रधानांच्या उपस्थितीत १०८ व्या भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन संपन्न
03.01.2023 : दिनांक ३ ते ७ जानेवारी रोजी होणाऱ्या १०८ व्या भारतीय विज्ञान परिषदेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज नागपूर येथे संपन्न झाले. आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उदघाटन सत्राला नागपूर येथून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ विजयलक्ष्मी सक्सेना, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुभाष चौधरी, विविध विद्यापीठांचे कुलगुरु, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.