02.12.2022 : राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे उदघाटन संपन्न
02.12.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे उदघाटन यशदा सभागृह पुणे येथे संपन्न झाले. लेखिका डॉ मंजिरी प्रभू यांनी विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते सहभागी लेखकांचा सत्कार करण्यात आला. उदघाटन सत्राला लेखिका व इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका सुधा मूर्ती, महोत्सवाच्या संयोजिका डॉ मंजिरी प्रभू, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक भरत अगरवाल, लेखक व इतिहासकार डॉ विक्रम संपत व देशविदेशातील साहित्यिक उपस्थित होते.