02.12.2021: राजभवन येथे भोजपुरी दिवस व डॉ राजेंद्र प्रसाद जयंती समारोह संपन्न
02.12.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘भोजपुरी पंचायत’ या मासिकातर्फे 'भोजपुरी दिवस व डॉ राजेंद्र प्रसाद जयंती' समारोहाचे राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पार्श्वगायक उदित नारायण, 'अभियान' संस्थेचे अध्यक्ष अमरजित मिश्रा, भोजपुरी पंचायतचे संपादक कुलदीप श्रीवास्तव, प्रो. जयकांत सिंह तसेच भोजपुरी, साहित्य, सिनेमा व समाजसेवा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
02.12.2021: Governor Bhagat Singh Koshyari presided over the Bhojpuri Diwas and Dr Rajendra Prasad Jayanti at Raj Bhavan Mumbai. Governor felicitated playback singer Udit Narayan, Corona Warrior Dr Azam Badar Khan, Abhay Sinha, Prof Jayakant Singh, Anand Singh, Anjana Singh, Lalbabu Ambikalal Gupta, Lokesh Soni, Amarjeet Mishra and Ratnakar Kumar.