02.09.2024: राज्यपालांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर येथे स्वागत केले
02.09.2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी कोल्हापूर येथे आगमन झाले. आगमन प्रसंगी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ देखील उपस्थित होते.
02.09.2024: President of India Droupadi Murmu arrived at Kolhapur on her 3 day visit to Maharashtra. The President was welcomed by Maharashtra Governor C.P. Radhakrishnan, Minister of Medical Education and Special Assistance Hasan Mushrif and others.