02.08.2024: राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली राज्यपालांच्या वार्षिक परिषदेला सुरवात
02.08.2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी राष्ट्रपती भवन येथे आजपासून सुरू झालेल्या राज्यपालांच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन केले. उपराष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्री यांनी देखील परिषदेला संबोधित केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन बैठकीला उपस्थित आहेत.
02.08.2024: President Droupadi Murmu inaugurated the Conference of Governors 2024 in Rashtrapati Bhavan in New Delhi. The Vice President, Prime Minister and Home Minister also addressed the Conference. Maharashtra Governor C.P. Radhakrishnan is also attending the Conference.