02.05.2025 : राज्यपालांनी पाहिला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया (WXM)’ कार्यक्रम
02.05.2025 : राज्यपालांनी 'रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया (WXM)' कार्यक्रम
02.05.2025 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचेसह एन एस सी आय वरळी येथे 'रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया (WXM)' कार्यक्रम पाहिला.