02.03.2024 : कर्नाटकच्या राज्यपालांनी घेतली महाराष्ट्र राज्यपालांची भेट
०२.०४.२०२४ : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.
02.03.2024 : मुंबई दौऱ्यावर आलेले कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.