02.03.2023 : राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी घेतली राज्यपालांची भेट
02.03.2023 : लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष व राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा व लोकमत (मुंबई) संपादक अतुल कुलकर्णी हे देखील उपस्थित होते.