02.02.2021 : राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक हेमंत नागराळे यांनी राज्यपालांची भेट घेतली
०२.०२.२०२१: महाराष्ट्राचे प्रभारी पोलीस महासंचालक हेमंत नागराळे यांनी मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ही एक सदिच्छा भेट होती.
02.02.2021: In Charge Director General of Maharashtra Police Hemant Nagrale met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. It was a courtesy call.