02.02.2020: रायगड जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे राज्यपालांनी योजनांचा आढावा घेतला
02.02.2020: रायगड जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्य व केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी अधिक सेवा सुविधा निर्माण करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. बैठकीला पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जि.प.च्या अध्यक्षा योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, सीईओ दिलीप हळदे, एसपी अनिल पारस्कर, आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari today reviewed the progress of important schemes of the central and state government at a meeting held at Niyojan Bhavan in Raigad district. The Governor expressed the need to create better tourism facilities in the district. Guardian Minister Aditi Tatkare, Raigad ZP President Yogita Pardhi, MLA Mahendra Dalvi, Collector Nidhi Chaudhary, ZP CEO Dilip Halde, SP Anil Paraskar and senior officials were present