02.02.2020: राज्यपालांनी घेतले राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन
02.02.2020: दोन दिवसांच्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले. रायगडच्या पालक मंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, सरपंच संयोगिता गायकवाड आदि उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari paid respects at the Samadhi of Rajmata Jijau at Pachad. Guardian Minister Aditi Tatkare, Divisional Commissioner Shivajirao Daund, Dist. Collector Nidhi Chaudhary and Sarpanch Sanyogita Gaikwad were present