01.01.2026:राज्यपालांचे पिंपरखेड गावातील साबळे कुटुंबासोबत भोजन
01.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत याांनी आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड गावातील साबळे कुटुंबाच्या घरी जमिनीवर बसून साधे भोजन घेतले. यावेळी त्यांनी कुटुंबियांशी विविध विषयांवर संवाद साधला.
02.01.2026: Governor Acharya Devvrat had a simple dinner at the residence of the Sabale family in Pimparkhed village of Dindori taluka of Nashik district. The Governor interacted with the family members on the occasion.