02.01.2025 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट
02.01.2025 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. डॉ. माधुरी कानिटकर (नि.) यांनी आज राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन विद्यापीठाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.
02.01.2025 : Vice Chancellor of Maharashtra University of Health Sciences Lt. Gen. (Retd.) Dr. Madhuri Kanitkar called on Maharashtra Governor and Chancellor of Universities C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai.