02.01.2025 : कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी घेतली राज्यपालांची भेट
02.01.2025 : कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
02.01.2025 : Former Deputy Chief Minister of Karnataka Dr. C. N. Ashwath Narayan met Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.