02.01.2024 : महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी घेतली राज्यपालांची भेट
०२.०१.२०२४ : महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी आज राज्यपाल रमेश बायस यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
02.01.2024 : महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.