02.01.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत सेवासदन शिक्षण संस्थेचा ९६ वा वर्धापन दिन संपन्न
02.01.2023 : सेवासदन शिक्षण संस्था, नागपूर या संस्थेचा ९६ वा वर्धापन दिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे संपन्न झाला. यावेळी रमाबाई रानडे स्मृती शिक्षण - प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आले. एन्करेज एज्युकेशन फाउंडेशन अकोला या संस्थेला यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, लेखक यशवंत कानिटकर, शिक्षक आमदार नागो गाणार, वासंती भागवत व इतर निमंत्रित उपस्थित होते.