01.11.2022 : केंद्रीय राज्यमंत्री अजय भटट – राज्यपाल भेट
०१.११.२०२२ : केंद्रीय संरक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
01.11.2022 : केंद्रीय संरक्षण व पर्यटन राज्यमंत्री अजय भटट यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.