01.08.2025: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
01.08.2025: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
01.08.2025: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan offered floral tributes of the portrait of Lok Shahir Sahitya Ratna Annabhau Sathe on the occasion of the birth anniversary of Annabhau Sathe at Raj Bhavan, Mumbai.