01.07.2021 : पीथौरागढ, उत्तराखण्ड येथील टेलीमेडीसिन सेवेचा राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शुभारंभ
01.07.2021 : डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून सीमान्त सेवा फाउंडेशन, पीथौरागढ, उत्तराखण्ड या संस्थेतर्फे भारताच्या पहाडी सीमा भागातील लोकांना आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने सुरु केलेल्या टेलीमेडीसिन सेवेचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. ऑनलाईन कार्यक्रमाला डॉ. स्वामी गुरुकुलानन्द सरस्वती, डॉ जे बी मानस अकादमीचे अध्यक्ष डॉ अशोक पंत, ललित पंत, डॉ एच सी पंत, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पीथौरागढ तसेच अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.
01.07.2021: Governor Bhagat Singh Koshyari launched the Telemedicine Service started by the Seemant Sewa Foundation, Pithoragarh, Uttarakhand through online mode from Raj Bhavan, Mumbai. Dr. Swami Gurukulananda Saraswati, Dr Ashok Pant, President, Seemant Seva Foundation, Lalit Pant, Vice President, Dr H C Pant, CMO Pithoragarh and many doctors attended the programme.