01.07.2020: नवनियुक्त मुख्य सचिवांनी घेतली राज्यपालांची भेट
०१.०७.२०२०: नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.
01.07.2020: The newly appointed Chief Secretary Sanjay Kumar met the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai.