01.06.2024: राज्याचे सेवानिवृत्त माहिती व जनसंपर्क संचालकांनी त्यांचे पुस्तक राज्यपालांना भेट दिले
01.06.2024: राज्याचे सेवानिवृत्त माहिती व जनसंपर्क संचालक तसेच न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना त्यांनी संपादित केलेले 'आम्ही अधिकारी झालो !' हे पुस्तक भेट दिले. यावेळी प्रकाशक अलका भुजबळ व अतुल सोनवणे हे देखील उपस्थित होते.
01.06.2024: Former Director of DGIPR Devendra Bhujbal met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai and presented to him the book 'Aamhi Adhikari Jhalo' edited by him. Publisher Alka Bhujbal and Atul Sonawane were present.