01.05.2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई येथे जागतिक दृकश्राव्य व करमणूक क्षेत्राच्या ‘वेव्ज’ या पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन
01.05.2025:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई येथे जागतिक दृकश्राव्य व करमणूक क्षेत्राच्या 'वेव्ज' (वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट) या पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन केले. उदघाटन सत्राला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, चित्रपट व करमणूक उद्योगातील मान्यवर तसेच विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
01.05.2025: Prime Minister of India Narendra Modi addressed the WAVE Summit India in Mumbai. The Summit highlights India's creative strengths on a global platform. Maharashtra Governor C.P Radhakrishnan, Chief Minister Devendra Fadnavis, Union Minister Ashwini Vaishnaw, Dy CMs Eknath Shinde and Ajit Pawar, captains of film and entertainment industry and representatives of various nations were present on the occasion.