01.05.2022: ‘सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला चालना’ या उपक्रमाचा शुभारंभ
01.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जुहू येथील इस्कॉन सभागृहात 'सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना' या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी इस्कॉनचे अध्यक्ष गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, मायापुर येथील इस्कॉन मंदिराचे विश्वस्त ब्रज विलास दास प्रभू, गौरांग दास, याचनीत पुष्करणा, टी सी उपरेती, गोपाळ उपरेती आदी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी इस्कॉन मंदिराला भेट देऊन रासबिहारी भगवान यांची आरती केली.
01.05.2022: Governor Bhagat Singh Koshyari applauded ISKCON's initiative of supporting sustainable agriculture and upliftment of rural economy through organic products of Uttarakhand in collaboration with 'Hari Bol'. The initiative was launched at ISKCON's temple complex in Juhu Mumbai ISKCON Chairman Gopal Krishna Goswami Maharaj, Director of Temple of Vedik Planetarium Mayapur Braj VIlas Das, CMD of BSE Ashish Chauhan, Yachneet Pushkarna, Gaurang Das, T C Upreti and Gopal Upreti were present.