01.04.2026: महाराष्ट्र लोकभवन येथे ‘साधना सप्ताह’ कार्यशाळा*
Zoom 01.04.2026: क्षमता विकास आयोग, भारत सरकार व 'कर्मयोगी भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ एप्रिल ते ८ एप्रिल या कालावधीत 'साधना सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. या साधना सप्ताहानिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांचे अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनी यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना साधना सप्ताह कसा साजरा करायचा आहे याबाबत मार्गदर्शन केले.
01.04.2026: As per the guidelines of Capacity Building Commission, Government of India, and ‘Karmayogi Bharat’, the ‘Sadhana Saptah’ is being celebrated in Maharashtra from 2nd April to 8th April, 2026. A workshop was held at Maharashtra Lok Bhavan on Wednesday (1st April) to guide hte officers and staff regarding the observance of 'Sadhana Saptah'. Under Secretary Vikas Kulkarni conducted the workshop.