01.03.2025: राज्यपालांनी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे मुंबई येथे स्वागत केले
01.03.2025: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते.
01.03.2025: Vice-President of India Jagdeep Dhankhar and Dr. Sudesh Dhankhar were welcomed by Maharashtra Governor C. P. Radhakrishnan on their arrival in Mumbai. Minister of Skill Development Mangal Prabhat Lodha and Minister of Protocol Jayakumar Rawal were also present.