01.03.2025: भारताचे उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले
01.03.2025: के.पी.बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे वेळी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांनी आज आपआपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील आपल्या आईच्या स्मरणार्थ एक रोप लावले.
01.03.2025: Vice-President of India Jagdeep Dhankhar and Dr. Sudesh Dhankhar planted saplings in memory of their late mothers on the occasion of completion of 75 years of service in the field of education by K.P.B. Hinduja College of Commerce in Mumbai. Maharashtra Governor C P Radhakrishnan also planted a sapling in memory of his mother.