01.03.2025: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील केपीबी हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत वर्षानिमित्त आयोजित सोहळा संपन्न
01.03.2025: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील केपीबी हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत वर्षानिमित्त आयोजित सोहळा मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ श्रीमती सुदेश धनखड, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, श्रीमती हर्षा हिंदुजा व इतर मान्यवर उपस्थित होते.
01.03.2025: Vice President of India Jagdeep Dhankhar presided over the function to celebrate the 75 years of service in education by K P B Hinduja College of Commerce in Mumbai. Dr Smt Sudesh Dhankhar, Maharashtra Governor C P Radhakrishnan, Chairman of Hinduja Foundation Ashok Hinduja, Smt Harsha Hinduja and others were present.