01.02.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा स्थापना दिवस संपन्न
01.02.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४८ वा स्थापना दिवस मुंबई येथील तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम तट विभागाचे कमांडर महानिरीक्षक भिषम शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांनी तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व तटरक्षक दलाच्या कार्याचे कौतुक केले.