01.02.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४७ वा स्थापना दिवस संपन्न
01.02.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४७ वा स्थापना दिवस तटरक्षक दलाचे मुख्यालय, पश्चिम सी बोर्ड वरळी मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादुर सिंह, अतिरिक्त महाव्यवस्थापक के आर सुरेश, कोस्ट गार्ड कमांडर वेस्टर्न सी बोर्ड, महानिरीक्षक मनोज वसंत बाडकर, तसेच तटरक्षक दलाचे अधिकारी, जवान व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.