01.02.2023 : राज्यपालांच्या हस्ते महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आयोजित कार्यशाळेचे उदघाटन
01.02.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम' कार्यशाळेचे उदघाटन संपन्न
01.02.2023 : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या नव तेजस्विनी 'जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम' या उपक्रमांतर्गत आयोजित तीन दिवसांच्या कार्यशाळेचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत आयफॅड व माविममध्ये सहकार्य कराराचे आदानप्रदान करण्यात आले.