01.02.2023: राज्यपालांचे वाहनचालक मोहन मोरे सेवानिवृत्त: राज्यपाल कोश्यारींकडून भावपूर्ण सत्कार
01.02.2023 : राज्यपालांचे वाहन चालक असलेले मोहन मोरे सेवानिवृत्त झाल्यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे हृद्य सत्कार केला. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच मोरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
01.02.2023 Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari gave a warm farewell to his official driver Mohan More on the latter's retirement from government service at Raj Bhavan Mumbai. Officers and staff of Raj Bhavan and More's family members were present.