01.01.2026: राज्यपालांची शेतकऱ्यांच्या स्टॉलला भेट
01.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे आयोजित नैसर्गिक शेती संवाद या कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांच्या स्टॉलला भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.
01.01.2026: Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat visited the farmers' stalls and interacted with them after attending the natural farming dialogue program organized at Sahyadri Farm in Mohadi, Dindori taluka.