२९.०१.२०२० उत्तराखंड वार्षिक सांस्कृतिक उत्सव ‘मुंबई कौथिग २०२०‘ ला राज्यपालांची भेट
Zoom २९.०१.२०२० नेरुळ, नवी मुंबई येथील सेक्टर १२ मधील रामलीला मैदानावर सुरू असलेल्या उत्तराखंड वार्षिक सांस्कृतिक उत्सव ‘मुंबई कौथिग २०२०‘ ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन उपस्थित लोकांशी संवाद साधला. यावेळी आमदार मंदा म्हात्रे व उत्तराखंड येथील नागरिक उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari visited the Mumbai Kauthig 2020, Uttarakhand’s Annual Cultural event at Ramleela Ground, Nerul, Navi Mumbai. Kauthig Foundation is organizing the Uttarakhand event. MLA Manda Mhatre and others were present