27.10.2022 : राज्यपालांच्या हस्ते ‘रिपब्लिक कॉन्स ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन
२७.१०. २०२२: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नाणेशास्त्र विषयातील तज्ज्ञ व लेखक डॉ दिलीप राजगोर लिखित 'रिपब्लिक कॉन्स ऑफ इंडिया' (भारतीय गणराज्यातील नाणी) या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व नाणे संग्राहक दिनेशभाई मोदी, हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष व नाणे संग्राहक पॉल अब्राहम तसेच अनेक नाणेशास्त्र विषयातील अभ्यासक उपस्थित होते.
27.10.2022: Governor Bhagat Singh Koshyari released the book 'The Republic Coins of India' authored by Numismatics expert Dr Dilip Rajgor at Raj Bhavan Mumbai. Senior Supreme Court lawyer Dineshbhai Mody, Chairman of the Hinduja Foundation Paul Abraham and coin collectors and members of numismatics fraternity were present.