२४.०१.२०२०: राज्यपाल यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेश दिवस समारोहाचे आयोजन
२4.०१.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सांताक्रुझ मुंबई येथे उत्तर प्रदेश दिवस समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उ.प्र.चे पर्यटन मंत्री नीलकंठ तिवारी, माजी राज्यपाल राम नाईक, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, ‘अभियान’चे संस्थापक अमरजीत मिश्र आदि प्रामुख्याने उपस्थित होते. उत्तर प्रदेश दिवस समारोहाच्या प्रसंगी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार हेमंत शर्मा, पार्श्वगायक कैलास खेर, धावपटू तृप्ति सिंह यांचा सत्कार करण्यात आला.
Governor Bhagat Singh Koshyari attended the ‘Uttar Pradesh Day’ celebrations in Mumbai. UP’s Minister for Tourism & Culture Neelkanth Tiwari, former UP Governor Ram Naik, former Maharashtra Minister Kripa Shankar Singh, founder of ‘Abhiyaan’ Amarjit Mishra were present