२०.०१.२०२० मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार, दि. २० जाने) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
Chief Minister Uddhav Thackeray today called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. Various official matters were discussed at the meeting