१९.०१.२०२०: टाटा मुंबई मॅरेथॉनला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकाजवळून झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी केंद्रीयक्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजिजू, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रीछगन भुजबळ, मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख क्रीडा मंत्री सुनील केदार,नौसेनेच्या पश्चिम विभागाचे ध्वज अधिकारी अॅडमिरल अजित कुमार पी, आदी उपस्थितहोते.