१८. ०१. २०२० राज्यपालांनी केले ‘चाणक्य वार्ता’ महाराष्ट्र विशेषांकाचे प्रकाशन
१८. ०१. २०२० ‘चाणक्य वार्ता’ या हिंदी पाक्षिकाच्यामहाराष्ट्र विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते चित्रपट निर्माते मुकेशभट, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘आचार्य चाणक्य सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीनारायण भाला, केंद्रीय हिंदी संचालनालयाचे संचालक अवनीश कुमार, संपादक डॉ. अमित जैन, लेखिका आशा सिंग देवसी आदि उपस्थित होते.
TheGovernor of Maharashtra Bhagat Singh Koshyari released the Maharashtra Specialissue of the Hind fortnightly ‘Chanakya Varta’ at Raj Bhavan, Mumbai. FilmProducer Mukesh Bhat, playback singer Anuradha Paudwal and seven others werepresented the ‘Acharya Chanakya Sanman’ on the occasion. FormerGovernor of Uttar Pradesh Ram Naik, social worker and writer LaxminarayanaBhala, editor Dr Amit Jain, Director of Hindi Avanish Kumar and writer AshaSingh Devasi were present.