१६.०१.२०२० मुंबई येथील संन्यास आश्रमाच्या अमृत महोत्सवाचे राज्यपालांचे उद्घाटन
16.01.2020 विलेपार्ले, मुंबई येथील संन्यास आश्रमाच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, स्वामी शुकदेवानंद, स्वामी प्रणवानंद, स्वामी अखंडानंद, गायिका अनुराधा पौडवाल आदि मान्यवर उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Diamond Jubilee celebrations of Sanyas Ashram at Vile Parle. President of Sanyas Ashram Mahamandaleshwar Vishweshwarananda Giri, MLA Mangal Prabhat Lodha, MLA Parag Alawni, Smt Anuradha Paudwal, and others were present