१२.०१.२०२० राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जुहू येथील इस्कॉन मंदिराला भेट दिली
१२.०१.२०२० राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जुहू येथील इस्कॉन मंदिराला भेट देऊन देवदर्शन घेतले तसेच उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांची भगवदगीता ग्रंथतुला करण्यात आली. इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष ब्रजहरी दास, सूरदास, देवकीनंदन दास, उद्योगपती गोपीचंद हिंदुजा, अशोक हिंदुजा उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari today visited the ISKCON temple at Juhu in Mumbai and interacted with devotees. ISKCON President Braj Hari Das, Surdas, Devkinandan Das, industrialists Gopichand Hinduja and Ashok Hinduja were present
१२.०१.२०२० राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जुहू येथील इस्कॉन मंदिराला भेट देऊन देवदर्शन घेतले तसेच उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांची भगवदगीता ग्रंथतुला करण्यात आली. इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष ब्रजहरी दास, सूरदास, देवकीनंदन दास, उद्योगपती गोपीचंद हिंदुजा, अशोक हिंदुजा उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari today visited the ISKCON temple at Juhu in Mumbai and interacted with devotees. ISKCON President Braj Hari Das, Surdas, Devkinandan Das, industrialists Gopichand Hinduja and Ashok Hinduja were present.